नमस्कार …. आज जो अभंग तुम्ही ऐकणार आहात त्याबद्दल थोडस
इंटरनेटच्या जमान्यात जुने अभंग काळाच्या पडद्या आड गेले यंग जनरेशनला डिस्को हिप हॉप या प्रकारातलं संगीत आवडू लागले आहे . थोडा विचार करूया . अभंगाची तीच गोडी अन सोबतीला वेस्टर्न बिट्स असतील तर……
मग चला तर ऐकुया …. वसली पंढरी चंद्रभागे तीरी राम कृष्ण हरी ,जय जय राम कृष्ण हरी………
कृपया अभंग संपूर्ण ऐकावा …… आपला एक शेअर विठूराया चरणी एक दर्शनासमान राहील
धन्यवाद ………।
mp३ player
अभंग ऐकण्यासाठी क्लिक करा
No comments:
Post a Comment